१ करिंथ 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो; तुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरता नेमले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तर देवाचे गूढ व गुप्त ठेवलेले ज्ञान आम्ही सांगतो, जे देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या वैभवाकरिता नेमले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे. Viz kapitola |