१ करिंथ 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बंधुजनहो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला सां असे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगत आलो असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बंधुजनहो, मी तुमच्याकडे आलो, तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला घोषित करण्यास आलो नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्याबाबतीत तसेच झाले, जेव्हा मी तुम्हाकडे आलो, तेव्हा परमेश्वराची साक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मानवी ज्ञान आणि वक्तृत्व घेऊन आलो नाही. Viz kapitola |