१ करिंथ 16:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण पुष्कळ विरोधक जरी असले, तरीही परिणामकारक अशा कार्यासाठी मला तेथे पुष्कळ वाव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तिथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत. Viz kapitola |