१ करिंथ 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहचवण्याकरता मी पाठवीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि मी आल्यावर तुम्ही पत्रे देऊन, तुम्ही स्वीकृत केलेल्या लोकांस तुमची देणगी यरूशलेम शहरास घेऊन जायला पाठवीन; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही मान्यता द्याल त्यांना तुमचे दान यरुशलेम येथे पोहोचविण्याकरता मी पत्रे देऊन पाठवीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवेन. Viz kapitola |