१ करिंथ 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो पुरला गेला आणि धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले, Viz kapitola |