१ करिंथ 14:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वार्याबरोबर बोलणारे व्हाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुमचे शब्द वाऱ्यावर वाहून जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुमच्याबाबतीत असेच आहे. त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेत बोलल्याशिवाय, तुम्ही काय म्हणता हे इतरांना कसे समजेल? तुम्ही फक्त वार्याबरोबर बोलत आहात असे होईल. Viz kapitola |