१ करिंथ 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि आपल्याला अंशतः संदेश देता येतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण आपल्याला थोडेच कळते, आपल्याला संकल्पाचेही ज्ञान थोडे आहे. Viz kapitola |