१ करिंथ 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 प्रीती सर्व गोष्टींत चिकाटी सोडत नाही आणि सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवते, सर्व गोष्टींत आशा बाळगते व सर्व गोष्टींत धीर कायम ठेवते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते. Viz kapitola |