१ करिंथ 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तोच तुम्हास शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच तुम्हांला शेवटपर्यत दृढ राखील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असे असावे म्हणून तेच तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर करतील. Viz kapitola |