१ करिंथ 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुमच्याविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. Viz kapitola |