१ इतिहास 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे भाऊबंद नऊशे छप्पन्न होते. हे सर्व पुरुष आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या घराण्याचे प्रमुख होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशें छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 वंशावळीत नोंद झालेल्या बिन्यामीन लोकांची एकूण संख्या 956 होती. हे सर्व लोक कुटुंबप्रमुख होते. Viz kapitola |