१ इतिहास 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ऊथय बिन अम्मीहूद बिन अम्री बिन इम्री बिन बानी; हा बानी, पेरेस बिन यहूदा ह्याच्या वंशातला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता. Viz kapitola |