Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 9:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मिकलोथाला शिमाम झाला; हेही यरुशलेमेत आपल्या भाऊबंदांजवळ त्यांच्यासमोर राहत असत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मिकलोथ शिमामाचा पिता होता. तेसुध्दा यरूशलेमेमध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 9:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy