१ इतिहास 9:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 उपासनेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काही जणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते एकेक मोजून आत ठेवत व एकेक मोजून बाहेर काढत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 सेवेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काहीजणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते मोजून आत ठेवीत व मोजून बाहेर काढीत. Viz kapitola |