१ इतिहास 9:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती. Viz kapitola |