१ इतिहास 9:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यांत राहत असत ते सात-सात दिवसांनी पाळीपाळीने त्यांच्याकडे येत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांच्या गावात राहणारे त्यांचे भाऊबंद सात दिवसात पाळीपाळीने कार्य करीत. Viz kapitola |