१ इतिहास 9:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पूर्वीच्या काळी फिनहास बिन एलाजार हा त्यांचा सरदार असे; परमेश्वर त्यांच्याबरोबर असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजाराचा पुत्र. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 पूर्वीच्या काळी एलअज़ारचा पुत्र फिनहास या सर्वांवर द्वारपालांचा अधिकृत अधिकारी होता. याहवेहचे सानिध्य त्यांच्याबरोबर होते. Viz kapitola |