१ इतिहास 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते. Viz kapitola |