Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 8:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 8:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy