Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 7:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 हे सर्व आशेराचे वंशज होते; हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून निवडक महावीरांचे व सरदारांचे अग्रणी होते; आणि लढाईच्या कामगिरीसाठी त्यांची टीप घेतली तेव्हा ते सव्वीस हजार भरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 7:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy