१ इतिहास 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे सर्व यदीएलाचे वंशज; ते आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते; सेनेबरोबर जाण्यास लायक असे ते सतरा हजार दोनशे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते. Viz kapitola |