१ इतिहास 6:77 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)77 लेवीच्या बाकीच्या वंशजांना म्हणजे मरारी वंशजांना जी नगरे दिली ती ही : जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती77 लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह; Viz kapitola |