१ इतिहास 6:63 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 मरारी वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून बारा नगरे दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली. Viz kapitola |