१ इतिहास 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे सर्व अबीहाईल बिन हूरी बिन यारोह, बिन गिलाद बिन मीखाएल बिन यशीशाय बिन यहदो बिन बूज ह्यांचे वंशज होत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे अबीहाईलचे वंशज. अबीहाईल हूरीचा पुत्र. हूरी यारोहाचा पुत्र आणि यारोहा गिलादाचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशा याचा पुत्र. यशीशाया यहदोचा पुत्र. यहदो बूजाचा पुत्र. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 अबीहाईल हूरीचा पुत्र, जो दूरीचा पुत्र, जो यारोहचा पुत्र, जो गिलआदाचा पुत्र, जो मिखाएलचा पुत्र, जो यशीशायचा पुत्र, जो यहदोचा पुत्र, जो बूजचा पुत्र. Viz kapitola |