१ इतिहास 4:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तेथे जे अमालेकी उरले होते त्यांचा संहार करून तेथे ते आजवर वस्ती करून आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तिथे जे पळून गेलेले अमालेकी उरले होते, त्यांचा संहार करून ते आजवर तिथे राहतात. Viz kapitola |