Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 4:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 त्यांच्यापैकी म्हणजे शिमोनाच्या वंशजांतल्या पाचशे पुरुषांनी ईशीचे पुत्र पलट्या, निरय्या, रफाया व उज्जीएल ह्यांना आपले नायक केले आणि ते सेईर पहाडावर गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, निरह्या, रफाया आणि उज्जियेल हे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 4:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy