१ इतिहास 4:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला गदोर घाटात खोर्याच्या पूर्वेपर्यंत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्यापर्यंत गेले. Viz kapitola |