१ इतिहास 4:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते; त्यांच्या घराण्यांची झपाट्याने वाढ झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. या कुटुंबांचा खूप विस्तार झाला. Viz kapitola |