Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नहमाची बहीण होदीयाची बायको झाली, तिला गार्मीकर कईला, त्याचा बाप व माकाथी एष्टमोवा हे झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 होदीयाची पत्नी ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 नहमाची बहीण, होदीयाहची पत्नी झाली; तिला: गार्मी येथील कईलाहचा पिता व माकाथी येथील एष्टमोवा झाले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 4:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy