१ इतिहास 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 म्योनोथायास अफ्रा झाला; सरायास यवाब झाला; हा यवाब गे-हराशीम कारागिरांचा मूळ पुरुष होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते. Viz kapitola |