१ इतिहास 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे सर्व दाविदाचे पुत्र होत; ह्यांखेरीज उपपत्नींपासून आणखी पुत्र झाले; त्यांची बहीण तामार. शलमोनाचे वंशज Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती. Viz kapitola |