१ इतिहास 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याला यरुशलेमेत पुत्र झाले ते हे : शिमा, शोबाब, नाथान व शलमोन, हे चार अम्मीएलाची कन्या बथशूवा हिला झाले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरूशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन हे चार अम्मीएलाची कन्या बथशेबा हिच्यापासून झाले. Viz kapitola |