१ इतिहास 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला. सहावा पुत्र इथ्रियामची पत्नी एग्लाहपासून झाला. Viz kapitola |