१ इतिहास 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शलमोनाचा पुत्र रहबाम; त्याचा पुत्र अबीया, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, त्याचा पुत्र अबीयाह, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट, Viz kapitola |