१ इतिहास 29:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांच्याजवळ रत्ने होती ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारासाठी देण्यास गेर्षोनी यहीएल ह्याच्या हवाली केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली. Viz kapitola |