१ इतिहास 29:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा पितृकुळांचे प्रमुख व इस्राएलांच्या वंशांचे सरदार, सहस्रपती, शतपती आणि राजाच्या घरचे कारभारी ह्यांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले. Viz kapitola |