१ इतिहास 29:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी तीन हजार किक्कार1 ओफीरचे सोने व सात हजार किक्कार शुद्ध रुपे मी देतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तीन हजार किक्कार ओफीरचे शुध्द सोने, सात हजार किक्कार निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ओफीराचे तीन हजार तालांत सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत शुद्ध चांदी. Viz kapitola |