१ इतिहास 29:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आयुष्य, धन व मान ह्यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला; त्याचा पुत्र शलमोन त्याच्याजागी राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्यास सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्यास कमतरता नव्हती. त्यानंतर त्याच्या पुत्र शलमोन राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तो वयोवृद्ध होऊन मरण पावला, त्याने दीर्घायुष्य घालविले, संपत्ती आणि मान मिळविला. त्याच्या जागी त्याचा पुत्र शलोमोन राज्य करू लागला. Viz kapitola |