१ इतिहास 29:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सर्व सरदार, सर्व शूर वीर व दावीद राजाचे सर्व पुत्र शलमोन राजाचे अंकित झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सर्व अधिकारी आणि शूरवीर सैनिक, दावीद राजांच्या पुत्रांनी राजा शलोमोनशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले. Viz kapitola |