१ इतिहास 28:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो जर माझ्या आज्ञा व निर्णय हल्लीच्याप्रमाणे निश्चयाने पाळील तर मी त्याचे राज्य निरंतर स्थापीन.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याने माझ्या आज्ञा आणि सूचना आतापर्यंत पाळल्या, त्याप्रमाणे जर तो यापुढेही काटेकोरपणाने पाळल्या, तर मी त्याचे राज्य सदासर्वकाळ टिकवेन.’ Viz kapitola |