१ इतिहास 28:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परंतु देवाने मला म्हटले, ‘माझ्या नामाप्रीत्यर्थ तुला मंदिर बांधायचे नाही, कारण तू युद्धप्रिय असून रक्तपात केला आहेस;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु परमेश्वराने मला सांगितले आहे, ‘तू माझ्या नामासाठी भवन बांधणार नाही, कारण तू योद्धा आहेस आणि तू रक्तपात केला आहेस.’ Viz kapitola |