१ इतिहास 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.” Viz kapitola |