१ इतिहास 23:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांतले चोवीस हजार परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले; सहा हजार अंमलदार व न्यायाधीश होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीद म्हणाला, “यापैकी चोवीस हजार लेव्यांनी याहवेहच्या मंदिराच्या कामावर मुकादम म्हणून देखरेख करावी, सहा हजार लोकांनी न्यायाधीशांची आणि अंमलदारांची कामे करावी. Viz kapitola |