१ इतिहास 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली; त्यांची शिरगणती केली ती अडतीस हजार भरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लेव्यांची शिरगणती करण्यात आली. त्यांची संख्या अडतीस हजार भरली. Viz kapitola |