१ इतिहास 22:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “माझा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दावीद शलमोनाला म्हणाला, “माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती, Viz kapitola |