१ इतिहास 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला बोलावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली. Viz kapitola |