१ इतिहास 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 व असंख्य गंधसरू जमा केले. सीदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदाला आणून दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दावीदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने मोजता येणार नाहीत इतके गंधसरूचे ओंडके पुरविले, कारण सीदोन व सोर येथील लोकांनी ते प्रचंड प्रमाणात दावीदाकडे आणले होते. Viz kapitola |