१ इतिहास 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड, अपरिमित पितळ, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला. Viz kapitola |