१ इतिहास 20:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्यास ठार केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले. Viz kapitola |