१ इतिहास 2:55 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी; ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथ ह्याच्या वंशातली केनी कुळे होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 आणि याबेस येथे राहणारी सोफारी कुळे: तिराथी, शिमाथी व सुकाथी. रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथच्या वंशातील ही केनी कुळे होती. Viz kapitola |